स्मिता गोंदकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

स्मिता गोंदकर ही एक भारतीय अभिनेत्री आहे. स्मिता प्रामुख्याने मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम करते. स्मिता पप्पी दे पारुला गाण्यातून नावारूपास आली.[१]

स्मिता गोंदकर
जन्म ५ नोव्हेंबर, १९८४ (1984-11-05) (वय: ३७)
मैसूर,भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट मुंबईचा डब्बेवाला
प्रमुख टीव्ही कार्यक्रम बिग बॉस मराठी १, काय घडलं त्या रात्री?
पती
सिद्धार्थ बंटिया
(ल. २०१५; घ. २०१७)

चित्रपट[संपादन]

  • जस्ट गंमत
  • माया
  • माझ्या नवऱ्याची बायको
  • मिस्टर आणि मि
  • मुंबईचा डब्बेवाला
  • मै हूँ रजनीकांत (हिंदी)
  • वॉन्टेड बायको नं.
  • सेस वॉन्टेड

दूरचित्रवाणी मालिका[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "I'm comfortable in skimpy clothes - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-12-14 रोजी पाहिले.