स्नेहा वाघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्नेहा वाघ ही एक मराठी व हिंदी टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. २०२१ मध्ये स्नेहाने बिग बॉस मराठी ३ मध्ये सहभाग घेतला होता.

स्नेहा वाघ
जन्म ४ ऑक्टोबर, १९८७ (1987-10-04) (वय: ३६)
कल्याण, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय सूत्रसंचालन
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम काटा रुते कुणाला
अधुरी एक कहाणी
बिग बॉस मराठी ३

मालिका[संपादन]

वर्ष मालिका भूमिका टिपा
२००७ अधुरी एक कहाणी श्वेता
२००७-२००९ काटा रुते कुणाला चंदना [१]
२००९-२०१० ज्योती ज्योती शर्मा [२]
२०१२-२०१५ एक वीर की अरदास... वीरा रतनजीत "रतन" संपूर्ण सिंग
२०१७ शेर-ए-पंजाब: महाराजा रणजितसिंग महाराणी राजकौर
२०१८ चंद्रशेखर जागराणी तिवारी [३]
बिट्टी बिजनेसवाली बिट्टीची आई
मेरे साई तुलसी
२०१८-१९ चंद्रगुप्त मौर्य महाराणी मुरा
२०२० कहत हनुमान जय श्रीराम महाराणी अंजना
२०२१ बिग बॉस मराठी ३ स्पर्धक [४]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Lighting up lives - Indian Express". archive.indianexpress.com. 2021-09-30 रोजी पाहिले.
  2. ^ "Sneha and Varun quarrel on the sets of Jyoti". Archived from the original on 2014-05-27. 2022-01-17 रोजी पाहिले.
  3. ^ "Sneha Wagh plays a 65-year-old on her TV show, 'Chandrashekhar'". The Times of India. 11 July 2018. 13 July 2018 रोजी पाहिले.
  4. ^ "Bigg Boss Marathi 3 contestant Sneha Wagh's profile, photos and everything you need to know about the TV actress - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-09-19 रोजी पाहिले.