स्टेबी
स्टेबी हे इटलीतील एक प्राचीन शहर होते. हे शहर इ.स. ७९मध्ये माउंट व्हेसुव्हियस या ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेल्या राखेखाली दडपले जाउन नष्ट झाले. या शहराचे अवशेष १७४९ मध्ये कॅव्हेलिये रॉको दि आल्कुबियेरने शोधले.