माउंट वेसुवियस
Appearance
(माउंट व्हेसुव्हियस या पानावरून पुनर्निर्देशित)
व्हेसुव्हियस हा इटलीच्या पूर्व भागात नेपल्सजवळ असलेला ज्वालामुखी पर्वत आहे. हा युरोपातील एकमेव जागृत ज्वालामुखी म्हणून ओळखला जातो परंतु तो सध्या निद्रित अवस्थेत आहे. इ.स. ७९मधील व्हेसुव्हियसच्या उद्रेकामुळे पॉम्पेई व हर्क्युलेनियम ही प्राचीन शहरे पूर्णपणे नष्ट झाली होती.