स्टेफान ल्योव्हेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्टेफान ल्योव्हेन
Stefan Löfven

स्वीडन ध्वज स्वीडनचा ३३वा पंतप्रधान
विद्यमान
पदग्रहण
३ ऑक्टोबर २०१४
राजा कार्ल सोळावा गुस्ताफ
मागील फ्रेदरिक राइनफेल्त

जन्म २१ जुलै, १९५७ (1957-07-21) (वय: ६६)
स्टॉकहोम, स्वीडन
सही स्टेफान ल्योव्हेनयांची सही

स्टेफान ल्योव्हेन (स्वीडिश: Kjell Stefan Löfven; जन्म - ४ ऑगस्ट, १९६५) हे स्वीडन देशामधील एक राजकारणी व देशाचे विद्यमान पंतप्रधान आहेत. २०१४ मधील सार्वत्रिक निवडणुकीनंतर ते ३ ऑक्टोबर २०१४ रोजी पंतप्रधानपदावर आरूढ झाले.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]