Jump to content

फ्रेदरिक राइनफेल्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फ्रेदरिक राइनफेल्त
Fredrik Reinfeldt

स्वीडन ध्वज स्वीडनचा ३२वा पंतप्रधान
कार्यकाळ
६ ऑक्टोबर २००६ – ४ ऑक्टोबर २०१४
राजा कार्ल सोळावा गुस्ताफ
मागील गोरान पर्स्सन
पुढील स्टेफान ल्योव्हेन

कार्यकाळ
१ जुलै २००९ – १ जानेवारी २०१०

जन्म ४ ऑगस्ट, १९६५ (1965-08-04) (वय: ५८)
स्टॉकहोम, स्वीडन
सही फ्रेदरिक राइनफेल्तयांची सही

फ्रेदरिक राइनफेल्त (स्वीडिश: John Fredrik Reinfeldt; जन्मः ४ ऑगस्ट, १९६५) हा स्वीडन देशामधील एक राजकारणी व माजी पंतप्रधान आहे. तो ऑक्टोबर २००६ ते ऑक्टोबर २०१४ दरम्यान ह्या पदावर होता.

बाह्य दुवे[संपादन]