स्टीवन चू
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
| स्टीवन चू | |
स्टीवन चू | |
| पूर्ण नाव | स्टीवन चू |
| जन्म | फेब्रुवारी २८, इ.स. १९४८ |
| कार्यक्षेत्र | भौतिकशास्त्र |
पुरस्कार
[संपादन]स्टीवन चू (इंग्लिश: Steven Chu) (फेब्रुवारी २८, इ.स. १९४८ - हयात) हा अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आहे.
जीवन
[संपादन]संशोधन
[संपादन]इ.स. १९९७ साली लेसर|लेसर किरणांद्वारे अणूंना थंड करण्याच्या व पाशात बांधण्याच्या प्रक्रियेवर त्याने केलेल्या मूलभूत संशोधनाबद्दल त्याला भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. इ.स. २००९ साली बराक ओबामा याच्या अध्यक्षीय कारकिर्दीत त्याला अमेरिकेचा ऊर्जामंत्री म्हणून नेमण्यात आले.