स्टीवन चू
Appearance
(स्टीवन चु या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
स्टीवन चू | |
स्टीवन चू | |
पूर्ण नाव | स्टीवन चू |
जन्म | फेब्रुवारी २८, इ.स. १९४८ |
कार्यक्षेत्र | भौतिकशास्त्र |
पुरस्कार
[संपादन]स्टीवन चू (इंग्लिश: Steven Chu) (फेब्रुवारी २८, इ.स. १९४८ - हयात) हा अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आहे.
जीवन
[संपादन]संशोधन
[संपादन]इ.स. १९९७ साली लेसर|लेसर किरणांद्वारे अणूंना थंड करण्याच्या व पाशात बांधण्याच्या प्रक्रियेवर त्याने केलेल्या मूलभूत संशोधनाबद्दल त्याला भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. इ.स. २००९ साली बराक ओबामा याच्या अध्यक्षीय कारकिर्दीत त्याला अमेरिकेचा ऊर्जामंत्री म्हणून नेमण्यात आले.
बाह्य दुवे
[संपादन]- नोबेल प्रतिष्ठानाच्या संकेतस्थळावरील स्टीवन चू यांचे संक्षिप्त चरित्र (इंग्रजी मजकूर)
- लॉरेन्स बर्कले राष्ट्रीय प्रयोगशाळेच्या संकेतस्थळावरील चरित्र (इंग्लिश मजकूर) Archived 2009-01-16 at the Wayback Machine.