स्कॉटलंड क्रिकेट संघाचा पापुआ न्यू गिनी दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०१७-१८
Appearance
पापुआ न्यू गिनी विरुद्ध स्कॉटलंड क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०१७-१८ | |||||
पापुआ न्यू गिनी | स्कॉटलंड | ||||
तारीख | २४ – २५ नोव्हेंबर २०१७ | ||||
संघनायक | असद वाला | काइल कोएत्झर | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | स्कॉटलंड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | असद वाला (५०) | काइल कोएत्झर (९५) | |||
सर्वाधिक बळी | जॉन रेवा (३) चाड सोपर (३) |
मार्क वॅट (५) |
स्कॉटलंड क्रिकेट संघाने पापुआ न्यू गिनी क्रिकेट संघाविरुद्ध दोन एकदिवसीय सामने (वनडे) खेळण्यासाठी नोव्हेंबर २०१७ मध्ये संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला.[१][२] स्कॉटलंडने मालिका २-० ने जिंकली.[३]
एकदिवसीय मालिका
[संपादन]पहिला सामना
[संपादन]वि
|
||
असद वाला ४० (७८)
सफायान शरीफ ४/३८ (८ षटके) |
कॅलम मॅक्लिओड ६०* (९२)
माहुर दै २/३५ (१० षटके) |
- स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- किपलिन डोरिगा (पीएनजी) ने वनडे पदार्पण केले.
- अलु कापा (पीएनजी) त्याच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पंच म्हणून उभा राहिला.[४]
दुसरा सामना
[संपादन]वि
|
||
काइल कोएत्झर ६६ (८५)
जॉन रेवा ३/४० (९.२ षटके) |
- स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- डॅमियन रवू (पीएनजी) ने वनडे पदार्पण केले.
संदर्भ
[संपादन]- ^ "PNG ODIs added to Scotland's winter schedule". Cricket Scotland. 25 October 2017 रोजी पाहिले.
- ^ "Scotland cricketers warm up for crucial double-header". Scotland Herald. 19 November 2017 रोजी पाहिले.
- ^ "Watt, Coetzer give Scotland series sweep". International Cricket Council. 25 November 2017 रोजी पाहिले.
- ^ "PNG Umpire Alu Kapa Appointed for ODIs". Post Courier. 24 November 2017. 24 November 2017 रोजी पाहिले.