स्कॉटलंड क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०१०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्कॉटलंड क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०१०
स्कॉटलंड
नेदरलँड
तारीख १० जून – १५ जून २०१०
एकदिवसीय मालिका
निकाल नेदरलँड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा रिची बेरिंग्टन (८४) रायन टेन डोशेट (९०)
सर्वाधिक बळी जोश डेव्ही (१)
मॅथ्यू पार्कर (१)
रिची बेरिंग्टन (१)
गॉर्डन ड्रमंड (१)
आदिल राजा (२)
मालिकावीर टॉम कूपर (नेदरलँड)

स्कॉटिश क्रिकेट संघाने १५ जून २०१० रोजी नेदरलँड्सचा दौरा केला. या दौऱ्यात नेदरलँड्सविरुद्ध एकच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि इंटरकॉन्टिनेंटल कप सामन्यांचा समावेश होता.

फक्त एकदिवसीय[संपादन]

१५ जून २०१०
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
२३५/६ (५० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
२३६/४ (४९.३ षटके)
रिची बेरिंग्टन ८४ (९२)
आदिल राजा २/१६ (५ षटके)
रायन टेन डोशेट ९० (१०२)
जोश डेव्ही १/२७ (७ षटके)
नेदरलँड्स ६ गडी राखून विजयी
हझेलारवेग स्टेडियन, रॉटरडॅम, नेदरलँड
पंच: डेन्मार्क नील्स बाग आणि दक्षिण आफ्रिका ब्रायन जेर्लिंग
सामनावीर: नेदरलँड्स टॉम कूपर
  • स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • टॉम कूपर (नेदरलँड), जोश डेव्ही, ग्रेगर मेडेन, प्रेस्टन मॉमसेन आणि मॅथ्यू पार्कर (स्कॉटलंड) यांनी वनडे पदार्पण केले.