सेसिल करातांतचेव्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सेसिल करातांतचेव्हा

सेसिल करातांतचेव्हा (बल्गेरियन: Сесил Каратанчева; ८ ऑगस्ट १९८९, सोफिया) ही एक बल्गेरियात जन्मलेली व अमेरिकेत वास्तव्य करणारी कझाक टेनिसपटू आहे. २००६ साली तिच्यावर अंमली पदार्थांचे सेवन केल्याच्या आरोपावरून दोन वर्षे टेनिस खेळण्यास बंदी घालण्यात आली होती.

बाह्य दुवे[संपादन]