सेल्टिक पार्क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सेल्टिक पार्क
स्थान ग्लासगो, स्कॉटलंड, युनायटेड किंग्डम
बांधकाम पूर्ण इ.स. १८९२
पुनर्बांधणी इ.स. १९९८
मालक सेल्टिक एफ.सी.
आसन क्षमता ६०,३५५
विक्रमी प्रेक्षकसंख्या ८३,५००
वापरकर्ते संघ/स्पर्धा
सेल्टिक एफ.सी.

सेल्टिक पार्क (इंग्लिश: Celtic Park) हे स्कॉटलंड देशाच्या ग्लासगो शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. ६०,३५५ आसनक्षमता असलेले हे स्कॉटलंडमधील सर्वात मोठे स्टेडियम आहे. हे स्टेडियम सेल्टिक एफ.सी. ह्या स्कॉटिश प्रीमियर लीगमध्ये खेळणाऱ्या फुटबॉल क्लबच्या मालकीचे आहे.

स्कॉटलंड फुटबॉल संघाने येथे आजवर २० पेक्षा अधिक सामने खेळले आहेत. २०१४ राष्ट्रकुल खेळ स्पर्धांसाठी हॅम्पडेन पार्कसोबत सेल्टिक पार्क हे मुख्य स्थान असेल.

बाह्य दुवे[संपादन]

विस्तृत चित्र