सेलिना जेटली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सेलिना जेटली
जन्म २४ नोव्हेंबर, १९८१ (1981-11-24) (वय: ४२)
सिमला
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट, मॉडेलींग

सेलिना जेटली ( २४ नोव्हेंबर १९८१) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. माजी विश्वसुंदरी असलेल्या सेलिनाने २००१ साली फेमिना मिस इंडिया ही सौंदर्य स्पर्धा जिंकली होती. तिने २००३ साली जानशीन ह्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. नो एन्ट्री, अपना सपना मनी मनी, गोलमाल रिटर्न्स इत्यादी काही तिचे गाजलेले चित्रपट आहेत.

बाह्य दुवे[संपादन]