Jump to content

गोलमाल रिटर्न्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गोलमाल रिटर्न्स
गोलमाल रिटर्न्स
दिग्दर्शन रोहित शेट्टी
प्रमुख कलाकार अजय देवगण
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २००८गोलमाल रिटर्न्स हा २००८ मध्ये प्रदर्शित हिंदी चित्रपट आहे. हा चित्रपट २००६ मधील गोलमाल या चित्रपटाचा दुसरा भाग आहे. याचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले होते.

हा चित्रपट इ.स. १९८९ मधील मराठी चित्रपट फेका फेकी वर आधारित आहे.[१][२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "'तिकडून आणलेल्या गोष्टी'". सकाळ. Archived from the original on 2021-07-18. २५ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ "Golmaal series inspired by Marathi scripts". टाईम ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2017-10-18. २५ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.