सूकेरातिंग वायुसेना तळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सूकेरटिंग वायुसेना तळ
आहसंवि: noneआप्रविको: none
माहिती
विमानतळ प्रकार संरक्षण दल
मालक भारतीय वायुसेना
प्रचालक भारतीय वायुसेना
स्थळ तिनसुकिया
समुद्रसपाटीपासून उंची ४०० फू / १२० मी
गुणक (भौगोलिक) 27°33′10.30″N 095°34′14.34″E / 27.5528611°N 95.5706500°E / 27.5528611; 95.5706500गुणक: 27°33′10.30″N 095°34′14.34″E / 27.5528611°N 95.5706500°E / 27.5528611; 95.5706500
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
03/21 ६,५९५ २,०१० डांबरी

सूकेरटिंग वायुसेना तळ तथा दमदमा वायुसेना तळ हा भारताच्या आसाम राज्यातील तिनसुकिया येथे असलेला विमानतळ आहे.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान या वायुसेनातळाचा उपयोग अमेरिकेच्या दहाव्या वायुदलाने आणि एर ट्रान्सपोर्ट कमांडने केला. येथून सी-४६ कमांडो विमाने चीनमध्ये रसदपुरवठा करायची.