सूकेरातिंग वायुसेना तळ
Appearance
सूकेरटिंग वायुसेना तळ | |||
---|---|---|---|
आहसंवि: none – आप्रविको: none | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | संरक्षण दल | ||
मालक | भारतीय वायुसेना | ||
प्रचालक | भारतीय वायुसेना | ||
स्थळ | तिनसुकिया | ||
समुद्रसपाटीपासून उंची | ४०० फू / १२० मी | ||
गुणक (भौगोलिक) | 27°33′10.30″N 095°34′14.34″E / 27.5528611°N 95.5706500°E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
03/21 | ६,५९५ | २,०१० | डांबरी |
सूकेरटिंग वायुसेना तळ तथा दमदमा वायुसेना तळ हा भारताच्या आसाम राज्यातील तिनसुकिया येथे असलेला विमानतळ आहे.
दुसऱ्या महायुद्धादरम्यान या वायुसेनातळाचा उपयोग अमेरिकेच्या दहाव्या वायुदलाने आणि एर ट्रान्सपोर्ट कमांडने केला. येथून सी-४६ कमांडो विमाने चीनमध्ये रसदपुरवठा करायची.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |