सुशीला चानू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुशीला चानू
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव सुशीला चानू
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक २५ फेब्रुवारी, इ.स. १९९२
खेळ
देश भारत
खेळ हॉकी
कामगिरी व किताब
ऑलिंपिक स्तर २०१६ उन्हाळी

सुशीला चानू (२५ फेब्रुवारी, इ.स. १९९२:मणिपूर, भारत - ) ही भारतीय हॉकी खेळाडू आहे. ही भारताकडून २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये खेळली.