सुरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सुरी किंवा चाकू हे स्वयंपाकघरातील एक उपकरण आहे. ते भाजी आणि इतर पदार्थ चिरायला वापरतात. त्याला एका बाजूने धार असते. एका हाताच्या मुठीने ते पकडले जाते.

पाकसाधने - सुरी

स्वरूप[संपादन]

सुरी ही मुख्यतः स्टील या धातूची असते.व त्याची मुठ प्लास्टिकपासुन बनलेली असते.

वापर[संपादन]

सुरीचा वापर सर्वसाधारणपणे वापर भाजी, फळे आणि इतर पदार्थ चिरायला वापरतात.