सुमालता अंबरीश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुमालता अंबरीश
सुमालता अंबरीश

विद्यमान
पदग्रहण
१७ जून, इ.स. २०१९
राष्ट्रपती राम नाथ कोविंद
मागील एल.आर. शिवरामे गौडा

राजकीय पक्ष अपक्ष
पती अंबरीश
अपत्ये अभिषेक गौडा
व्यवसाय चित्रपट अभिनेत्री

सुमालता अंबरीश (२७ ऑगस्ट, ??:चेन्नई, तमिळ नाडू - ) या भारतीय चित्रपट अभिनेत्री आणि राजकारणी आहेत. या मंड्या मतदारसंघातून १७व्या लोकसभेवर अपक्ष उमेदवार म्हणून निवडून गेल्या

सुमालताने २२०पेक्षा अधिक चित्रपटांतून अभिनय केला आहे.