सुभद्रांगी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


सुभद्रांगी (राणी धर्मा)
महाराणी
राजधानी पाटलीपुत्र
पूर्ण नाव सुभद्रांगी बिंदुसार मौर्य
मृत्यू इ.स.पू. ३८५
पाटलीपुत्र, बिहार
पूर्वाधिकारी महाराणी चारूमित्रा
उत्तराधिकारी महाराणी असंधीमित्रा
पती सम्राट बिंदुसार मौर्य
संतती सम्राट अशोक,
विताशोक
राजघराणे मौर्य वंश

महाराणी धर्मा उर्फ सुभद्रांगी ही मगध सम्राट बिंदुसार याची प्रिय पत्नी होती. तिला सम्राट बिंदुसार याने धर्मा हे नाव दिले. ती सम्राट अशोक याची आई होती.