Jump to content

विताशोक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


राजकुमार विताशोक
राजकुमार
राजधानी पाटलीपुत्र
पूर्ण नाव विताशोक मौर्य
वडील सम्राट बिंदुसार मौर्य
आई महाराणी धर्मा
राजघराणे मौर्य वंश

विताशोक मौर्य हा सम्राट बिंदुसार आणि महाराणी धर्मा यांचा कनिष्ठ पुत्र होता. तो सम्राट अशोक याचा सख्खा भाऊ होता.