सुजित कुमार
Appearance
| सुजीत कुमार | |
|---|---|
| जन्म |
शमशेर सिंग ७ फेब्रुवारी, इ.स. १९३४ |
| मृत्यू | ५ फेब्रुवारी, इ.स. २०१० |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| कार्यक्षेत्र | अभिनय |
सुजीत कुमार तथा शमशेर सिंग (७ फेब्रुवारी, इ.स. १९३४ - ५ फेब्रुवारी, इ.स. २०१०) हे एक हिंदी आणि भोजपुरी चित्रपट अभिनेता आणि निर्माता होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |