सुचिता खल्लाळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


सुचिता खल्लाळ या एक मराठी लेखिका आणि कवयित्री आहेत. त्या नांदेडला राहतात.

पुस्तके[संपादन]

  • तहहयात (कवितासंग्रह)
  • पायपोळ (५१ कवितांचा संग्रह)
  • प्रलयानंतरची तळटीप (कवितासंग्रह)
  • स्त्री कवितेचं भान - काल आणि आज (समीक्षा ग्रंथ)

पुरस्कार[संपादन]

  • 'प्रलयानंतरची तळटीप' या काव्यसंग्रहाला कणकवली येथील आवानओल प्रतिष्ठानचा डॉ. वसंत सावंत उगवाई काव्य पुरस्कार.