सी.एन. टॉवर
Appearance
| सी.एन. टॉवर | |||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
|
| |||||||||
| |||||||||
| सर्वसाधारण माहिती | |||||||||
| ठिकाण | टोराँटो, ऑन्टारियो, कॅनडा | ||||||||
| बांधकाम सुरुवात | इ.स. १९७३ | ||||||||
| पूर्ण | इ.स. १९७६ | ||||||||
| ऊंची | |||||||||
| वास्तुशास्त्रीय | ५५३.३३ मी (१,८१५ फूट) | ||||||||
| एकूण मजले | १४७ | ||||||||
सी.एन. टॉवर ही कॅनडाच्या टोराँटो शहरामधील एक दूरसंचार टॉवर आहे. १९७६ साली बांधून पूर्ण झालेला सी.एन. टॉवर २००७ सालापर्यंत जगातील सर्वात उंच इमारत म्हणून ओळखला जात असे.
हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |



