Jump to content

मारियो मोन्ती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मारियो मोन्ती
Mario Monti

इटलीचे पंतप्रधान
कार्यकाळ
१६ नोव्हेंबर २०११  २८ एप्रिल २०१३
मागील सिल्व्हियो बेर्लुस्कोनी
पुढील एन्रिको लेता

जन्म १९ मार्च, १९४३ (1943-03-19) (वय: ८३)
व्हारेसे, लोंबार्दिया, इटली
गुरुकुल येल विद्यापीठ
सही मारियो मोन्तीयांची सही

मारियो मोन्ती (इटालियन: Mario Monti; मार्च १९, इ.स. १९४३) हा एक इटालियन अर्थतज्ञ, राजकारणी व इटलीचा माजी पंतप्रधान आहे. नोव्हेंबर २०११ मध्ये सिल्व्हियो बेर्लुस्कोनीने पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर मोन्तींना ह्या पदावर नेमण्यात आले. २०१३ मधील सार्वत्रिक निवडणुकीत मोन्तीच्या पक्षाला फारसे यश मिळाले नाही व २८ एप्रिल २०१३ रोजी एन्रिको लेता हा इटलीचा नवा पंतप्रधान बनला.

बाह्य दुवे

[संपादन]