रोमानो प्रोदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रोमानो प्रोदी (ऑगस्ट ९, इ.स. १९३९ - ) हा इटलीचा भूतपूर्व पंतप्रधान आहे.

प्रोदी मे १७, इ.स. १९९६ ते ऑक्टोबर २१, इ.स. १९९८मे १७, इ.स. २००६ ते मे ८, इ.स. २००८ या दोन कालखंडात पंतप्रधानपदी होता.