सिलेसियन भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सिलेसियन
Ślůnsko godka
स्थानिक वापर पोलंड ध्वज पोलंड (श्लोंस्का प्रांतओपोल्स्का प्रांत)
प्रदेश सिलेसिया
लोकसंख्या 509 000[१]
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर अधिकृत वापर नाही
भाषा संकेत
ISO ६३९-३ szl

सिलेसियन ही पोलंड देशाच्या सिलेसिया ह्या भौगोलिक प्रदेशामध्ये वापरली जाणारी एक भाषा आहे. ही स्लाव्हिक भाषाकुळामधील एक स्वतंत्र भाषा मानावी की पोलिश भाषेची एक उपभाषा मानावी ह्यावर तज्ञांमध्ये मतभेद आहेत.


हेसुद्धा पहा[संपादन]

  1. Narodowy Spis Powszechny Ludności i Mieszkań 2011. Raport z wyników - Central Statistical Office of Poland