सिरिल क्रिस्चियानी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सिरिल मार्सेल क्रिस्चियानी (२८ ऑक्टोबर, इ.स. १९१३:जॉर्जटाउन, गयाना (तेव्हाचे ब्रिटिश गयाना) - ४ एप्रिल, इ.स. १९३८:जॉर्जटाउन, गयाना) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९३४-३५मध्ये चार कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.

क्रिस्चियानी यष्टीरक्षक होता.

वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
Cricketball.png वेस्ट इंडीझच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.