Jump to content

सिम्बर स्टर्लिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सिम्बर एर या पानावरून पुनर्निर्देशित)
सिम्बर एर
आय.ए.टी.ए.
QI
आय.सी.ए.ओ.
CIM
कॉलसाईन
CIMBER
स्थापना १९५०
बंद ३ मे २०१२
हब कोपनहेगन विमानतळ (कोपनहेगन)
आल्बोर्ग
बिलुंड
फ्रिक्वेंट फ्लायर युरोबोनस
विमान संख्या
मुख्यालय सोंडरबर्ग, डेन्मार्क
संकेतस्थळ http://www.cimber.com/

सिम्बर एर (डॅनिश: Cimber Sterling A/S) ही डेन्मार्क देशामधील एक विमान वाहतूक कंपनी होती. १९५० साली स्थापन झालेली सिम्बर स्टर्लिंग स्कँडिनेव्हियन एरलाइन्सलुफ्तान्सा ह्यांच्या सहकार्याने प्रवासी वाहतूक करीत असे. कोपनहेगन विमानतळावर तिचा प्रमुख वाहतूकतळ होता. ३ मे २०१२ रोजी सिम्बरने दिवाळखोरी जाहीर केली व सेवा बंद केली.

विमानताफा

[संपादन]
गदान्स्क विमानतळावर थांबलेले सिम्बर एरचे ए.टी.आर. ७२ विमान

डिसेंबर २०१३ च्या सुमारास सिम्बर स्टर्लिंगच्या ताफ्यातील विमाने:[]

सिम्बर स्टर्लिंग ताफा
विमानप्रकार सेवेत मागण्या प्रवासी नोंदी
एटीआर ७२-२०० ६८
बॉम्बार्डियर सीआरजे-२०० ५०
एकूण

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  1. "सिम्बर स्टर्लिंग ताफा सूची (ch-aviation.ch)". १३ डिसेंबर २०१० रोजी मूळ पान पासून संग्रहित. २० मार्च २००९ रोजी पाहिले.