सिंधी विकिपीडिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सिंधी विकिपीडिया
सिंधी विकिपीडियाचे संस्थाचिन्ह
सिंधी विकिपीडियाचे संस्थाचिन्ह
स्क्रीनशॉट
सिंधी विकिपीडियाचे मुखपृष्ठ (२८ ऑगस्ट, इ.स. २०१०)
ब्रीदवाक्य मुक्त ज्ञानकोश
प्रकार ऑनलाईन ज्ञानकोश प्रकल्प
मालक विकिमीडिया फाउंडेशन
निर्मिती जिमी वेल्स, लॅरी सॅंगर
दुवा http://sd.wikipedia.org/
व्यावसायिक? चॅरिटेबल
नोंदणीकरण वैकल्पिक
अनावरण ६ फेब्रुवारी, इ.स. २००६
आशय परवाना क्रिएटिव्ह कॉमन्स ॲट्रिब्यूशन शेअर-अलाइक ३.०

सिंधी विकिपीडिया (सिंधी : سنڌي وڪيپيڊيا ) ६ फेब्रुवारी २००६ रोजी आरंभ केलेले एक विनामूल्य विश्वकोश आहे. ही विकिपीडियाची सिंधी भाषा आवृत्ती आहे. त्यात १४,००० हून जास्त लेख आहेत.[१][२] २०१४ पासून, विश्वकोशातील मजकुरात एकूणच वाढ झाली आहे.[३]

इतिहास[संपादन]

२००६ ते २००८[संपादन]

प्राध्यापक अहसन अहमद औरसाणी यांनी १० फेब्रुवारी २००६ रोजी सिंधी विकिपीडिया सुरू केली. 

२०१५ ते २०१७[संपादन]

या काळात, सिंधी विकिपीडियाचा विस्तार झाला आहे आणि काही तांत्रिक अडचणी सोडविण्यात आल्या. सिंधी विकिपीडिया वापरकर्त्यांनी मजकूर, संदर्भ, तांत्रिक समस्या, वर्गीकरण,साचे आणि माहितीचौकटी सुधारित केल्या. अलीकडेच सिंधी विकिपिडियन्सनी कराची येथे विकिपीडिया जागरूकता कार्यशाळेचे आयोजन केले होते.[४][५]

महत्वाचे टप्पे[संपादन]

तारीख मैलाचा दगड
२०१५ १०००
२०१८ १०,००० [६]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

 

  1. ^ سنڌي وڪيپيڊيا
  2. ^ Sindhi Wikipedia, Retrieved on June 10, 2012
  3. ^ Muzammiluddin, Syed (18 June 2016). "Seeing great potential in the Sindhi Wikipedia: Mehtab Ahmed". Wikimedia Blogs. 16 May 2017 रोजी पाहिले.
  4. ^ "پاکستان میں پہلی سندھی ویکیپیڈیا ورکشاپ کا کراچی میں انعقاد ، اُردو پوائنٹ ٹیکنالوجی". UrduPoint (उर्दू भाषेत). 2017-06-05 रोजी पाहिले.
  5. ^ "Sindhi News, Epaper, Sindhi tv, Sindhi News". Awami Awaz.
  6. ^ "انگ اکر". Sindhi Wikipedia. سنڌي وڪيپيڊيا. 2 July 2018 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]