Jump to content

साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांची यादी (संथाळी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

साहित्य अकादमी पुरस्कार हा एक साहित्यिक सन्मान आहे जो एकूण २४ भाषांमध्ये दिला जातो आणि संथाळी भाषा ही यापैकी एक भाषा आहे. हा भारतातील दुसरा सर्वोच्च साहित्यिक सन्मान आहे. साहित्य अकादमी "जगभरात भारतीय साहित्याचा प्रचार" करण्याच्या उद्दिष्टाने हा पुरस्कार देते. अकादमी दरवर्षी "साहित्यिक गुणवत्तेची उत्कृष्ट पुस्तके" असलेल्या लेखकांना हा पुरस्कार प्रदान करते.[]

अकादमीने २००५ पासून या भाषेसाठी पुरस्कार सुरू केले आहेत.

विजेते

[संपादन]
वर्ष लेखक कृति शैली
२००५ जदुमणि बेसरा भाबना कवितासंग्रह
२००६ रामचंद्र मुर्मू गुरू गोमके पंडित रघुनाथ मुर्मू चरित्र
२००७ खेरवाल सोरेन चेत रे चिकायेना नाटक
२००८ बादल हेम्ब्रम मानमि कथासंग्रह
२००९ दमयंती बेसरा शाय साहेंद कवितासंग्रह
२०१० भोगला सोरेन राही रांवाक् काना नाटक
२०११ आदित्य कुमार मांडी बंचाओ लरहाई कवितासंग्रह
२०१२ गंगाधर हांसदा बंचाओ अकन गोज होड़ कथासंग्रह
२०१३ अर्जुन चरण हेम्‍ब्रम चंदा बोन्‍गा[] कवितासंग्रह
२०१४ जमादार किस्‍कू माला मुदम नाटक
२०१५ रबिलाल टुडू पारसी खातिर नाटक
२०१६ गोबिन्‍दचन्‍द्र मांझी नालहा कविता
२०१७ भुजंगा टुडू ताहेना.न तंगी रे कविता
२०१८ श्याम सुंदर बेसरा मैरोम[] कादंबरी
२०१९ कालीचरण हेम्ब्रम सिसिरजली[] लघुकथा
२०२० रूपचांद हांसदा गुड़ डाक खास डाक कविता
२०२१ निरंजन हांसदा माने रेना अर्हंग[] लघुकथा
२०२२ काजली सोरेन (जगन्नाथ सोरेन) सबर्णका बलिरे सनन पंजय[] कविता
२०२३ तुरिया चंद बास्के जाबा बहा[] कथासंग्रह

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "अकादेमी पुरस्कार (1955-2016)". साहित्य अकादमी. १ ऑगस्ट २०१७. १५ सप्टेंबर २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ६ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  2. ^ "Poets dominate Sahitya Akademi Awards 2013" Archived 19 December 2013 at the Wayback Machine.. Sahitya Akademi. 18 December 2013. Retrieved 18 December 2013.
  3. ^ "Sahitya Akademi - Press Release" (PDF). 5 December 2018. 5 December 2018 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित.
  4. ^ "Sahitya Akademi announces annual SahityaAkademi Awards in 23 languages today". PIB. 23 December 2019 रोजी पाहिले.
  5. ^ K. Sreenivasarao (30 December 2021). "List of Winners - 2021" (PDF). Sahitya Akademi.
  6. ^ "Sahitya Akademi Award 2022" (PDF). Sahitya Akademi. 22 December 2022. 22 December 2022 रोजी पाहिले.
  7. ^ "कृष्णात खोत यांच्या "रिंगाण" कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार". 3 डिसेंबर 2024 रोजी पाहिले.