Jump to content

जमादार किस्कू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जमादार किस्कू
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
आडनावKisku संपादन
जन्म तारीख1949 संपादन
मातृभाषासंथाळी भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषासंथाळी भाषा संपादन
लेखनाची भाषासंथाळी भाषा संपादन
व्यवसायलेखक संपादन
पुरस्कारसाहित्य अकादमी पुरस्कार संपादन

जमादार किस्कू संथाळी भाषेत लिहीणारे एक भारतीय लेखक आहेत. त्यांच्या माला मुदम या नाटकास २०१४चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.

निवडक लेखन

[संपादन]
साहित्यकृतीचे नावसाहित्य प्रकारविशेष नोंद
माला मुदामनाटक२०१४ चा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त.
बोंगा कोवा आरंगकविता संग्रहसंताली संस्कृती आणि निसर्गावर आधारित.
जुरी परीनाटकसामाजिक विषयावर भाष्य करणारे लेखन.
टेरडेग कोकथा संग्रहसंताली समाजजीवनाचे दर्शन घडवणाऱ्या लघुकथा.