सायली भगत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सायली भगत
जन्म सायली भगत
१ जानेवारी, १९८४ (1984-01-01) (वय: ४०)
नाशिक
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट
कारकीर्दीचा काळ २००७ - चालू
भाषा हिंदी

सायली भगत ( १ जानेवारी १९८४) ही एक भारतीय मॉडेल व सिने-अभिनेत्री आहे. २००४ साली सायलीने फेमिना मिस इंडिया स्पर्धेमध्ये मिस इंडिया वर्ल्डचा किताब जिंकला होता. २००७ सालच्या द ट्रेन ह्या हिंदी चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून काही चित्रपटांमध्ये तिने भूमिका केल्या आहेत.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत