सायगाव (श्रीवर्धन)
Appearance
?सायगाव महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | श्रीवर्धन |
जिल्हा | रायगड जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | लिलाधर रिकामे |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
सायगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
लोकजीवन
[संपादन]ह्या गावात खूप जाती धर्माचे आहेत, गवळी, कुणबी, मराठा, परिट, बुद्ध धर्माचे, मुस्लिम धर्म, सुतार, न्हावी, चांभार असे मिळून मिसळून राहतात. कोणताही सण असो गुण्यागोविंदानं साजरा करतात.
प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]काळभैरव कालिकामाता मंदिर जागृत देवस्थान.