Jump to content

साणोदा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गुजरात के मेप मेँ साणोदा देखा हैँ।

साणोदा गुजरातच्या गांधीनगर जिल्ह्यातील गाव आहे. दहेगाम तालुक्यातील हे गाव खारी नदीच्या काठावर आहे.

येथील मुख्य व्यवसाय शेती, शेतमजूरी आणि पशुपालन आहे. गहू, बाजरी, कापूस, एरंडी आणि भाज्या येथील मुख्य पिके आहेत.

लोकसंख्या

[संपादन]

२००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५,०७८ होती. यात २,६३१ पुरुष आणि २,४४७ स्त्रीया होत्या.

शाळा

[संपादन]
साणोदा आदर्श प्राथमिक विद्यालय (गुजराती आणि इंग्लिश माध्यम शाळा)
साणोदा उच्चतर माध्यमिक विद्यालय (गुजराती आणि इंग्लिश माध्यम शाळा)
  • पटेल एम. जे. हाईस्कूल साणोदा (गुजराती माध्यम शाळा)
  • साणोदा माध्यमिक विद्यालय(गुजराती आणि इंग्लिश माध्यमिक शाळा)

धार्मिक स्थळे

[संपादन]
  • महादेव मंदिर
  • महाकाली माताजी मंदिर
  • आशापुरी माताजी मंदिर
  • चामुँडा माताजी मंदिर
  • दशा माताजी मंदिर

देखने लायक स्थलो

[संपादन]
महादेव मंदिर (ये मंदिर मेँ मेला भी होता हैँ।
  • खारी नदी

संदर्भ

[संपादन]