साजन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
साजन
दिग्दर्शन लॉरेन्स डिसूझा
निर्मिती सुधाकर बोकाडे
प्रमुख कलाकार सलमान खान
संजय दत्त
माधुरी दीक्षित
लक्ष्मीकांत बेर्डे
कादर खान
रीमा लागू
गीते समीर
संगीत नदीम-श्रवण
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित ३० ऑगस्ट १९९१
अवधी १८२ मिनिटे
एकूण उत्पन्न १८ कोटीसाजन हा १९९१ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. लॉरेन्स डिसूझाने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये सलमान खान, माधुरी दीक्षितसंजय दत्त ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले. ह्या चित्रपटाचे संगीत देखील गाजले.

पुरस्कार[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]