साचा चर्चा:माहितीचौकट मंत्रालय विभाग
Appearance
@V.narsikar:,
या साच्यात भारताचे मानचिह्न चढविण्याऐवजी ते पॅरामीटराइझ करावे म्हणजे हा साचा अनेक ठिकाणी वापरता येईल. जर हा साचा फक्त भारतासाठी वापरला जाणार असेल तर तसे नमूद करावे व शीर्षक बदलावे. जर हा साचा महाराष्ट्राच्या मंत्रालयांसाठी वापरला जाणार असेल तर तेथे महाराष्ट्राचे मानचिह्न लावावे व शीर्षक बदलावे.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ०५:३४, ११ जानेवारी २०१८ (IST)
मला वाटत आहे हा राहूल देशमुखांनी तात्पुरता असा मंत्रालय कार्यशाळेसाठी तयार केला आहे. कार्यशाळा झाल्यावर त्यात हवे ते बदल करता येतील असे माझे मत आहे.महाराष्ट्राच्या चिन्हाचे चित्र नाही.परवानगीपासून काम करावे लागेल.सध्या चालू द्या मग बघु.तसा माझा त्यांचेशी काही संपर्क झाला नाही.वेगळी मेल पाठवित आहे. --वि. नरसीकर , (चर्चा) ०५:३८, ११ जानेवारी २०१८ (IST)