Jump to content

साचा चर्चा:माहितीचौकट पदाधिकारी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मुख्यमंत्री

[संपादन]

@अभय नातू आणि Tiven2240:

मी मंत्र्यांसह महाराष्ट्र विधानसभेच्या सर्व सदस्यांच्या लेखांवर काम करत आहे. "माहितीचौकट विधानसभा सदस्य" यात "मुख्यमंत्री" हा महत्त्वाचा पॅरामीटरच उपलब्ध नाही. यामुळे लेखमाहितीचौकट अधूरी वाटते. कृपया, हा मुख्यमंत्री पॅरामीटर माहितीचौकटीत टाकावा. --संदेश हिवाळेचर्चा १९:३४, ८ जानेवारी २०२० (IST)[reply]