साचा चर्चा:प्रताधिकारित मजकूर शंका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

एकदा {{कॉपीपेस्ट}} सुद्धा पहा. --टायवीन२२४०माझ्याशी बोला २३:००, ६ एप्रिल २०१८ (IST)[reply]

हा साचा तयार करण्यापूर्वी वरील साचा पाहिला होता परंतु तो नेमका बसत नाही. त्या साच्यात बदल केले असता पूर्वीच्या वापरात गोंधळ होण्याची शक्यता आहे (बॅकवर्ड कम्पॅटिबिलिटी) म्हणून तो बदलला नाही.
पूर्वीचा वापर सांभाळून बदल करण्यात वेळ गेला असता आणि प्रताधिकार भंगाबद्दल लगेचच पावले उचलणे अत्यावश्यक होते म्हणून हा नवीन साचा केला आहे.
कालांतराने दोन्ही साचे एकत्र करता येतील.
अभय नातू (चर्चा) २३:२४, ६ एप्रिल २०१८ (IST)[reply]

Gnome-edit-redo.svgअभय नातू: सगळ्यात महत्त्वाचे काम म्हणजे हा नविन साचा नक्की लावायचा कसा? त्याचा विकीमार्कअप कोड ह्या पानावर द्यावा म्हणजे हा साचा लावता येईल. जर नव्या साच्यात किती दिवसात प्रताधिकारीत मजकूर वगळला जाईल याच्याविषयीचे काही भाकित करून ठेवता आले तर ते बरे होईल, जेणेकरुन असा मजकूर सदस्य लवकरात लवकर काढतील/बदलतील. WikiSuresh (चर्चा) ०३:३२, ७ एप्रिल २०१८ (IST)[reply]

Yes.png
केले.
माझ्या मते झाकलेला मजकूर काढण्यासाठी ३-७ दिवस द्यावे.
इतरांचे मत जाणून घेण्यास आवडेल.
अभय नातू (चर्चा) ०३:५६, ७ एप्रिल २०१८ (IST)[reply]

Gnome-edit-redo.svgअभय नातू: मला वाटते की मजकूर काढायला एक आठवड्याची वेळ द्यावी नाहीतर तो मजकूर वगळता(इतरांना/प्रचालकांना?) येईल, शिवाय ५०% टक्के पेक्षा जास्त मजकूर नकल-डकव असल्यास पानच काढण्यात यावे कारण, नाहीतर शेवटी परिणाम म्हणून शेवटी त्या पानात दुरुस्त्या करणेच नामुष्कीचे होऊन जाते. जे सध्या चर्चील्या जाणाऱ्या अनेक पानात आपल्याला पाहाता येते. इतरांना काय म्हणायचे आहे ते पाहून असे नियम ठरवायला हरकत नाही. WikiSuresh (चर्चा) ०४:३२, ७ एप्रिल २०१८ (IST)[reply]