Jump to content

साचा चर्चा:काम चालू

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कालावधी

[संपादन]

@अभय नातू, @टायवेन, @संदेश हिवाळे नमस्कार, सदरील साचाचा कालावधी किती असावा(?)- संतोष गोरे ( 💬 ) ११:०५, ६ नोव्हेंबर २०२४ (IST)[reply]

३-६ महिने? Tiven2240 (चर्चा) १५:३१, ६ नोव्हेंबर २०२४ (IST)[reply]
लेखात खरेच काम चालू असल्यास हा साचा ठेवण्यास हरकत नाही. तरीसुद्धा अनंतकाळ हा साचा असू नये.
तात्पर्याने खालील दोन संकेत/नियम लागू करावे --
  1. लेखाच्या संपादनइतिहासातील शेवटच्या बदलानंतर १ महिना हा साचा ठेवावा.
  2. प्रचालक त्यांचे डिस्क्रीशन वापरून साचा लावल्यानंतर ६ महिन्यांनी हा साचा काढू शकतात.
अभय नातू (चर्चा) ०२:४२, ७ नोव्हेंबर २०२४ (IST)[reply]
झाले. - संतोष गोरे ( 💬 ) ११:३१, १८ नोव्हेंबर २०२४ (IST)[reply]