साचा:प्रह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

* सूचना: हे पान अर्धसुरक्षित आहे. फक्त प्रवेश केलेले सदस्य याच्यात बदल करू शकतात.

नमस्कार,संबधीत सदस्यांनी चर्चापानावर सहभागी व्हावे म्हणून हे लेखपान तुर्तास अर्धसुरक्षीत/सुरक्षीत करण्याचा प्रशासकीय निर्णय घेण्यात आला आहे . या लेखातील काही लेखन/वगळणन योगदानांच्या संदर्भाने विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन येथे सदस्य विनंती आली.दृष्टीकोन विवादांवरून कोणत्याही सदस्याने सहसा २४ तासांच्या कालावधीत १ पेक्षा अधिक वेळा मजकुर उलटवणे अभिप्रेत नसते. उपरोक्त सदर विनंतीस सुयोग्य प्रशासकीय कारवाई म्हणून हे पान विकिपीडिया धूळपाटी येथे काही काळा करता स्थानांतरीत केले जात आहे.संबंधीत चर्चा पानावर सदस्यांनी परिच्छेदातील वाक्यवार आणि यादीतील घटकांबद्दल घटकवार विश्वकोशीय उल्लेखनीयते बद्दल चर्चा करावी आणि नंतर विश्वकोशीय निकषांस अनुसरून असलेला मजकुर तेवढाच लेखात घ्यावा अशी सहकार्य विनंती समस्त सदस्यांना केली जात आहे. पुरेशा विश्वकोशीय उल्लेखनीयता चर्चे शिवाय मजकुर जोडणे अथवा वगळणे दोन्हीही टाळले जाणे अभिप्रेत आहे.
सध्या लेख आहे त्या स्वरूपात कोणत्याही वाचना शिवाय अर्धसुरक्षीत/सुरक्षीत केला जात आहे. या लेखातील कोणत्याही मजकुराशी सदर प्रचालकांनी अद्याप कोणतेही मत (समर्थन/विरोध दुजोरा इत्यादी) बनवलेले नाही. इतर सदस्यांच्या सौहार्द आणि तर्कसुसंगत चर्चे नंतरच प्रचालक योग्य वेळी योग्य कारवाई करतील.
उपरोक्त मथळा साचे आणि प्रशासकीय निवेदन, प्रशासकीय पुर्व मान्यतेशिवाय वगळण्यास परवानगी नाही.अथवा सुसंवाद प्रक्रीयेस कोणत्याही प्रकारे वळसा घालणे अभिप्रेत नाही
सहकार्या करता सर्व सदस्यांना धन्यवाद.