प्लॅट नदी
Appearance
प्लॅट नदी | |
---|---|
नेब्रास्काच्या महोनी राज्योद्यानातून वाहणारी साउथ प्लॅट नदी | |
प्लॅट नदीच्या मार्गाचा नकाशा | |
उगम | जॅक्सन काउंटीमध्ये नॉर्थ प्लॅट आणि साउथ प्लॅट नद्यांचा संगम |
मुख | प्लॅट्समथ येथे मिसूरी नदीशी संगम |
पाणलोट क्षेत्रामधील देश | कॉलोराडो, नेब्रास्का |
लांबी | ५०० किमी (३१० मैल) |
उगम स्थान उंची | ८४२ मी (२,७६२ फूट) |
सरासरी प्रवाह | १९९.३ घन मी/से (७,०४० घन फूट/से) |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | २१९९०० |
ह्या नदीस मिळते | मिसूरी नदी |
उपनद्या | नॉर्थ प्लॅट नदी, साउथ प्लॅट नदी |
प्लॅट नदी अमेरिकेच्या कॉलोराडो आणि नेब्रास्का राज्यांतून वाहणारी नदी आहे. ही नदी मिसूरी नदीची उपनदी आहे. ही नदी नॉर्थ प्लॅट नदी आणि साउथ प्लॅट नद्यांच्या संगमापासून सुरू होते व मिसूरी व तेथून मिसिसिपी नदीत मिसळते.
ओमाहा शहर या नदीकाठी आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |