फेरप्ले, कॉलोराडो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

फेरप्ले हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे गाव आहे. पार्क काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार ६७९ होती. हे गाव साउथ पार्कमध्ये असून याच नावाच्या दूरचित्रवाणी मालिकेमध्ये याचे काल्पनिक चित्रण आहे.[१]

१८००च्या सुमारास फेरप्लेमधील एक गल्ली

या गावाची स्थापना इ.स. १८५९मध्ये झाली. पाइक्स पीक गोल्ड रशच्या सुरुवातीच्या काळात येथे येणाऱ्या लोकांनी हे गाव वसवले.[२][३] इ.स. १८७२मध्ये याची अधिकृत रचना झाली.[४]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "FAQ - South Park Studios". South Park Studios. 2010-04-06 रोजी पाहिले. 
  2. ^ Fossett, Frank (1880). Colorado, its gold and silver mines: farms and stock ranges, and health and pleasure resorts : tourist's guide to the Rocky Mountains. C.G. Crawford, printer and stationer. पान क्रमांक 123. 
  3. ^ Gannett, Henry (1905). The Origin of Certain Place Names in the United States. Govt. Print. Off. पान क्रमांक 123. 
  4. ^ "Fairplay, Colorado". City-Data.com. July 12, 2012 रोजी पाहिले.