सय्यद अहमद आगा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सय्यद अहमद आगा (जन्म: सप्टेंबर,इ.स. १९१०) हे भारत देशातील राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९६७आणि इ.स. १९७१ च्या लोक्सभा निवडणुकांमध्ये जम्मू काश्मीर राज्यातील बारामुल्ला लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.