समुद्री चाचे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

समुद्री चाचे म्हणजे समुद्रावर राहणारे लुटारू. हे किनाऱ्याजवळून जाणारी जहाजे अडवून किंवा त्यावर प्रवेश मिळवून खलाशांना ते धमकावतात व जहावर असलेल्या मालाची लूटमार करतात. नवीन प्रकारच्या चाचेगीरी मध्ये काही वेळा जहाजे ओलीस ठेवून मोठी खंडणी उकळण्याचा प्रयत्न करतात.

इतिहास[संपादन]

इतिहासातील गाजलेले चाचे[संपादन]

चाचे होते पण मला माहित नाहीत

आफ्रिका खंडातील चाचे[संपादन]

आफ्रिकेच्या किनारपट्टीचा काही भाग, नायजेरियाही अशा प्रकारांसाठी कुप्रसिद्ध होता. गेल्या काही वर्षांत सोमालिया आणि एडनचे आखात चाचेगिरीचे केंद्र बनले आहे.

युरोप खंडातील चाचे[संपादन]

आशिया खंडातील चाचे[संपादन]

आशिया खंडात इंडोनेशिया, मलेशिया, थायलंडच्या किनाऱ्यांलगत मलायाच्या आखातात चाचेगीरीचे प्रकार घडतात. काही वेळा फिलिपिन्सच्या दक्षिण भागातील अतिरेकीही शस्त्रे, पैशांसाठी चाचेगिरीचा मार्ग अवलंबतात असे आढळले आहे. काही वर्षे चीनच्या किनाऱ्यावरही अशा घटना घडल्या आहेत.

चाचे विरोधात आंतरराष्ट्रीय मदत[संपादन]

जगभरातील चाच्यांच्या हल्ल्यांची नोंद ठेवणारे आणि जहाजांना सावध करणारे अँटिपायरसी केंद्र मलेशियात आहे. त्यातून चाच्यांचा उपद्रव असलेल्या भागांची माहिती कप्तानाला वेळोवेळी मिळते. धोका वाटल्यास तो केंद्राकडे तातडीने मदतीचा संदेश पाठवतो. या यंत्रणेतून जवळच्या ठिकाणाहून संरक्षणासाठी मदत मिळू शकते.

चाचे विरोधात भारताची उपाय योजना[संपादन]

आय एन एस. टबर ने आखाती समुद्रात 'मदरशीप म्हणून चाच्यांतर्फे वापरले जाणारे एक जहाज इ.स. २००८ मध्ये बुडवून चाचेगीरीला आळा घालण्याचा प्रयत्न केला.

अधिक वाचन[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]