समीरा रेड्डी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
समीरा रेड्डी
जन्म १४ डिसेंबर, १९८० (1980-12-14) (वय: ४०)
राजमहेंद्री, आंध्र प्रदेश
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेत्री
कारकीर्दीचा काळ २००२ - चालू
नातेवाईक मेघना रेड्डी, सुषमा रेड्डी

समीरा रेड्डी ( १४ डिसेंबर १९८०) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. ती प्रामुख्याने तेलुगूहिंदी चित्रपटांमध्ये भूमिका करते. समीराने २००२ सालच्या मैने दिल तुझको दिया ह्या चित्रपटामध्ये सोहेल खानच्या नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून तिने अनेक चित्रपटांमध्ये कामे केली आहेत.

बाह्य दुवे[संपादन]