सना खान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सना खान
जन्म २१ ऑगस्ट, १९८८ (1988-08-21) (वय: ३१)
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र चित्रपट, मॉडेलिंग
कारकीर्दीचा काळ २००५-पासुन

सना खान (जन्म: २१ ऑगस्ट १९८८) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री व मॉडेल आहे. बॉलिवूडदक्षिण भारतीय चित्रसृष्टीत कार्यरत असणाऱ्या सनाने आजवर काही हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड व मल्य्ळी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. २०१६ सालच्या वजह तुम हो ह्या थरारपटात तिची प्रमुख भूमिका आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत