सदस्य चर्चा:Sudhirkalejkt
स्वागत | Sudhirkalejkt, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | Sudhirkalejkt, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,७१९ लेख आहे व १६५ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपणास विकिपीडियावर लिहून पहाताना अद्याप धाकधूक वाटते ? नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक (जसेदृश्य संपादक) ही सुलभ संपादन पद्धती सुविधा येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे. दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
मार्गदर्शक अपडेट करणे चालू आहे.
[संपादन]नमस्कार Sudhirkalejkt
येत्या काळात आपण सर्व्हे मध्ये केलेल्या नोंदीस अनुसरून काही सहाय्य आणि टिप्स अपडेट करणे चालू आहे.काही शंका वाटल्यास जरूर विचाराव्यात माहितगार ०५:२०, ३० डिसेंबर २००९ (UTC)
मराठी विकिपीडियात आपले पुनःश्च स्वागत.आपण मार्गदर्शनाची विनंती केली आहे.आपण आपल्या स्वतःच्या सदस्य पानावर ज्या पद्धतीने बदल करून पाहीले तसेच मराठी विकिपीडियात इतरत्र करू शकता. आपण म्हटले आहे की लिहिण्याकरिता आवडीचे विषय- माझ्या मनाला भिडणार्या कुठल्याही (व प्रत्येक) विषयावर लिहिण्यास आवडेल. विकिपीडिया:प्रकल्प येथे विवीध लेख प्रकल्पांची माहिती मिळेल. पण सुरवात मागील मुखपृष्ठ सदर लेख लेखात एखाद बदल करून केलीत तर येथील सध्याच्या विकिपीडिया शैलीचा अंदाजा येईल. तसेच विश्वकोश संकल्पना आणि विश्वकोश वाचंकाच्या अपेक्षा आणि दृष्तीकोण येथे अभ्यासून घेऊ शकाल तर विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा चीही माहिती होण्यास हातभार लागेल. आपण कोअणत्याही विषयात लेखन करण्यास पूर्नपणे स्वतंत्र आहात बर्याचदा मनात असलेले विषय बाजूस सरतात आणि प्रत्यक्षात वेगळ्या प्लान नकेलेल्या विषयावरही लेखन होत रहाते असेही घडते.
सध्याच्या नवीन पिढीने धोतर घातलेले गुरूजन पाहिलेले नाही, विसाव्या शतकातील खासकरून १९९० पूर्वीचा महाराष्ट्र आणि मराठी संक्सृतीचे पैलू खूप वेगाने विस्मरणात जात आहेत ज्येष्ट नागरीक या नात्याने आपल्या ठाऊक असलेली २०व्या शतकातील कोणत्याही नोंदी संदर्भात लेखन करू शकाल तर पुढील पिढ्यांना विशेष ऊपयोगी ठरेल
- फायरफॉक्स येथे काही चांगल्या संल्ग्न सुविधा उपलब्ध आहेत.
- बराहा आणि तत्सम फोनेटिक फाँट्स वापरकर्त्यांना जाणवू शकरणार्या अडचणी आणि मार्गदर्शन ) फाँट वापरकर्त्यांकडून होणार्या त्रूटी येथे वाचण्यास मिळेल.
आपण हे करण्याबद्दलही विचार करावा
- जकार्ता, इंडोनेशिया बद्दल अधीक माहिती
- आपण आणि आपले शाळा सोबती मिळून आप्ल्या शाळा महाविद्यालय गाव या बद्दलही माहिती भरू शकता.
- महाराष्ट्रातील राजकारण
अपडेट करणे चालू आहे.
आपण आपल्या गावी महाराष्ट्र मंडळ असेल तर तीथेही विकिपीडिया बद्दल माहिती दिलीत तर बरे होईल. परदेशस्थ मराठी लोक विकिपीडियावर नियमीत लेखन योगदाना शिवाय तीन पद्धतीने सहयोग करू शकतात. १) आपण स्वतः काढलेली महाराष्ट्र/ मराठी संस्कृतीचा जीवनमानाचा परिचय करून देणारी छायाचित्रे प्रताधिकारमुक्त स्वरूपात विकिपीडियास ऊपलब्ब्ध करून देऊ शकता २) मराठीत प्रावीण्य नसलेल्या पुढच्या पिढ्यांकरीता विकिपीडिया:Marathi language support tools प्रकल्पाच्या माध्यमातून योगदान करू शकतात. ३) स्ट्रॅटेजीक लेव्हलवर महत्वपूर्ण असलेल्या क्षेत्रात विकिपीडिया:सहकार्य प्रकल्पाच्या माध्यमातून सहकार्य ऊपलब्ध करु शकतात्.