Jump to content

सदस्य चर्चा:Rachit143

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नमस्कार विकीपेडीया माहितगार, मी सध्या रमेश औटी पानाचे लेखन करत आहे. पण टायवेन गोनसालविस यांनी "उल्लेखनीयता रद्दीकरण" व "लवकर वगऴावे" हा साचा पानावर चढविला आहे. काही संदर्भ मी दिले आहेत. तरी माझी आपणास विनंती आहे की थोड्या कालावधीसाठी हे पान काढले जावू नये. रमेश औटीचा आगामी चित्रपट कटीबंध लवकरच प्रदर्शित होत आहे. संत नरहरी सोनार ह्या मराठी विकीपेडीया पानावर ही माहीती आपण पाहू शकता. ह्या चित्रपटाचा संदर्भ नक्कीच हे पान टिकवण्यास कामी येईल अशी मला खात्री आहे. आपण सहाय्य कराल ही अपेक्षा. Rachit143 (चर्चा) ०६:२३, ६ जानेवारी २०१९ (IST)[reply]

एक रजाई तीन लुगाईला 'उल्लेखनीय रद्दीकरण' हा टॅग मी लावलेला नाही. .... (चर्चा) १६:५४, ३ एप्रिल २०१९ (IST)[reply]

धन्यवाद ज

[संपादन]

काही मिनिटांपूर्वीच Tiven2240 ने एक रजाई तीन लुगाई पानावरचा ट्याग काढून टाकला. आपल्या प्रतीक्रियेसाठी धन्यवाद. एक विनंती आहे. मला चित्रपटांचे पोस्टर्स कसे जोडायचे माहीत नाही. प्लिज आपण एक रजाई तीन लुगाईक्षितिज अ होरायझन या पानांवर चित्रपटांचे गुगल वर सर्च करून योग्य पोस्टर्स जोडू शकाल का. पोस्टर्स आपल्या इच्छानुसार निवडू शकता. (Rachit143 (चर्चा) १७:०८, ३ एप्रिल २०१९ (IST))[reply]