सदस्य चर्चा:Mrwiki reforms/धूळपाटी/माहितगारांना उत्तर

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नमस्कार , कठोर टिका करतानाच, संयत भाषेचा उपयोग आवडला. आपल्याशी विवीध मुद्दांवर चर्चा करावयास , आणि सुयोग्य सुधारणा करावयास मी नेहमीच मोकळ्या मनाने तयार असेन . मला देर होतो हे खरेच, त्या बद्दल मी सर्वांचा क्षमा प्रार्थी आहे पण माझ्या पाशी अंधेर नाही याची शाश्वती ठेवावी अशी नम्र विनंती.माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २३:१०, २५ नोव्हेंबर २०१२ (IST)[reply]